Dnyansagar Classes : Important Points

Share and get your discount!

ज्ञानसागर क्लासेस
अभ्यासात प्रावीण्य मिळवून देणारी यशाची प्रेरक शक्ती
….जिथे शिक्षण घेणे प्रत्येक विद्यार्थ्याला भूषणावह वाटते
Vacation cum regular batches
10th std (2019- 2020)

पहिले सत्र
एप्रिल-मे
आठवड्यातून सहा दिवस
 रोज 4 तास
दुसरे सत्र
जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर
आठवड्यातून सहा दिवस
रोज तीन तास
तिसरे सत्र
ऑक्टोबर नोवेंबर डिसेंबर
आठवड्यातून सहा दिवस
रोज तीन तास अडचणी सोडवणे
 प्रथम सराव परीक्षा
चवथे सत्र
जानेवारी फेब्रूवारी
रोज ३ तास
उजळणी / २ सराव परीक्षा
महत्वाची वैशिष्ट्ये
अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन
शिकविण्याच्या सर्वोत्तम पद्धतीचा वापर
मार्गदर्शनाप्रमाणे अभ्यास केल्यास किमान पाच परसेन्ट ते 30% पर्यंत मार्गांत वाढीची हमी
नवीन अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांचे वेळोवेळी मूल्यमापन
विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विविध अभ्यास योजना क्लासचे संदर्भ ग्रंथालय
नियमित पालक-शिक्षक सभा
महत्त्वाच्या विषयाच्या नोट्स
इयत्ता नववीमध्ये 85 पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत
फीमध्ये सवलत विद्यार्थ्यांच्या मानसिक उन्नतीसाठी कार्यशाळा

 

संपर्क :९३२३० ४३३५६ / ९३२० ८२२ ६०९
कार्यालय : आर -१, ए विंग , पहिला मजला , ज्योतिर्लिंग को. ऑप सोसायटी ,
एम एम आर डी ए , जोगेश्वरी (पूर्व), मुंबई – ४०० ०६०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *