Get Discount on Course : Courses : Dnyansagar Classes

Share and get your discount!

ज्ञानसागर क्लासेस
अभ्यासात प्रावीण्य मिळवून देणारी यशाची प्रेरक शक्ती
….जिथे शिक्षण घेणे प्रत्येक विद्यार्थ्याला भूषणावह वाटते
Vacation cum regular batches
10th std (2019- 2020)

माध्यम मराठी सेमी इंग्रजी
विषय इंग्रजी गणित सायन्स समाजशास्त्र मराठी संस्कृत
कालावधी 15 एप्रिल ते 10 जून पर्यंत दररोज चार किंवा अधिक तास
11 जून नंतर दररोज दोन किंवा अधिक तास
20 जानेवारी ते 11 मार्च 2019 पर्यंत दर रविवारी दोन तास महत्त्वाचे विषय
नोवेंबर 2019 पासून उजळणी वर्ग
रेगुलर संध्याकाळी सेमी इंग्रजी
रेगुलर सकाळ सेमी इंग्रजी
रेगुलर संध्याकाळी मराठी माध्यम
चाचणी परीक्षा प्रत्येक रविवारी स्मारकांच्या चाचणी परीक्षा वर्षाच्या शेवटी दोन सराव परीक्षा
माध्यम एकूण फी एकदम भरल्यास ३० जानेवारी पर्यंत हप्ताने भरल्यास ऑगस्ट पर्यंत अवधी With Post Dated Cheque
सेमी इंग्लिश 27500 26000 14000 13500
मराठी माध्यम 22000 20500 11000 11000
खाजगी विद्यार्थी 30500 28500 15500 15000
इंग्लिश मीडियम 34500 32500 17500 17000
महत्वाची सूचना
फी हप्त्यामध्ये भरावयाचे असल्यास पहिला आता रोग अथवा चेक ने द्यावा 30 जानेवारीपर्यंत त्याचवेळी दुसरा हप्ता 20 ऑगस्टपर्यंत पोस्ट डेटेड चेक च्या स्वरूपात प्रवेश घेताना भरणे आवश्यक आहे
फी वेळेवर भरण्याची सर्वस्वी जबाबदारी पालकांची आहे
फी वेळेवर न भरल्यास रिमाइंडर कॉल मेसेज केला जाईल याची नोंद घ्यावी
फी रोखीने किंवा चेकने भरता येते चेक ज्ञानसागर क्लासेस या नावाने काढावा
भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही याची पालकांनी नोंद घ्यावी
कृपया पालकांनी संदर्भात कोणतीही सवलत मागू नये
क्लास मध्ये सोडल्यास सर्व फी भरावी लागेल
30 जानेवारीपर्यंत दोन हजार रुपये भरून ऑगस्टपर्यंत चे चेक द्यावेत त्यांना सवलत मिळणार नाही ही रक्कम विद्यार्थ्यांच्या नोट साठी साठी भरणे आवश्यक आहे
प्रवेश घेताना प्रत्यक्ष पालकांनी भेटावे

 

कार्यालय : आर -१, ए विंग , पहिला मजला , ज्योतिर्लिंग को. ऑप सोसायटी ,
एम एम आर डी ए , जोगेश्वरी (पूर्व), मुंबई – ४०० ०६०
संपर्क :९३२३० ४३३५६ / ९३२० ८२२ ६०९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *